¡Sorpréndeme!

26 गावांना सतर्कतेचा इशारा; Hatnur धरणाचे 4 दरवाजे उघडले| Dam| Jalgaon| Maharashtra Rain| Monsoon

2022-06-17 0 Dailymotion

जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही, पण विदर्भ आणि मध्य प्रदेश हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये काल 393 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये कापसाची आवक वाढल्याने आज हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.

#Hatnur #Dam #Jalgaon #MaharashtraRain #Monsoon2022 #Farming #UddhavThackeray #Maharashtra #HWNews